GANAPATI ATHARVASHIRSHA UPANISHAD (Marathi)
G1021
गणपती सर्वांचेच आवडते दैवत. अर्थातच त्यांची दैनंदिन उपासना, विशेष प्रसंगी पूजन, गणपती उत्सव हे सदासर्वदा सर्वत्र चालूच असतात. तेव्हा या अथर्वशीर्षाचे पठणही होते. तेव्हा, या आपल्या प्रिय देवाचे तत्त्व, स्वरूप जाणून घेण्यासाठी हे पुस्तक सर्वांनाच उपयोगी पडते.
- In stock, ready to ship
- Inventory on the way